सर्वात मोठी शेतकरी कर्ज माफी
योजन होणार 2024 या वर्षी
mahatma fule karj mafi
yojna
mahatma fule karj mafi yojna 2024
जय शिवराय मित्रांनो सद्या राज्यामध्ये शेतकरी कर्ज माफी योजना याविषयी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. परंतु मित्रांनो खरोखर शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्जमाफी भेटणार का हा प्रश्न आहे. कर्जमाफी करून शेतकरी खरोखर समृद्धी आणि शेती किंवा आपल्या ज्या काही भौतिक गरजा आहेत त्या पूर्ण करू शकेल काय ? हा देखिल महत्वाचा प्रश्न आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशन मध्ये सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफी करण्यासाठी त्यांना जीआर करण्याची शक्यता निर्माण झाली असताना. महाराष्ट्र राज्य सध्या महात्मा फुले कर्जमाफी योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी राज्य शासन कर्ज माफी करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्राचे कृषिमंत्री यांनी लवकरच आदेश कडून मोठे कर्जमाफी सर्वात मोठी कर्जमाफी करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली आहे.
mahatma fule karj mafi yojna
विषयक माहिती
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी कर्जमाफी राज्य शासन करणार आहे अशी घोषणा त्या ठिकाणी राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थींना ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून किंवा पतसंस्थेकडून जे काही कर्ज घेतले आहे 2 ते 3 लाख कर्ज त्या ठिकाणी या योजनेअंतर्गत माफ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातील जे काही लहान शेतकरी किंवा मोठे शेतकरी यांच्यावरील दोन लाखावर येथे काय कर्ज आहे ते या योजनेअंतर्गत माफ होणार किंवा राज्य शासन त्यावर सवलत देणार आहे.
chatrapati shivaji maharaj
karj mafi yojna
महात्मा फुले कर्जमाफी योजना व शिवाजी महाराज कर्ज माफी योजना हे देखील राज्य शासनाची महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांवरील दहा लाख रुपये कर्ज माफ या योजनेअंतर्गत होणार आहे लवकरच या योजनेची यादी देखील लागण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज योजना अंतर्गत शेतकऱ्यांवर व्याज देखील माफ होणार आहे. 10 लाख रुपये कर्ज माफी होण्याची शक्यता आहे.
कर्ज माफी योजना karj mafi yojna
2023 to 24
ठाकरे सरकारच्या काळामध्ये जी कर्जमाफी योजना झाली होती त्यानंतर पुन्हा आला शिंदे सरकार 2023 24 मध्ये कर्जमाफी करण्याची मोठी घोषणा लवकरच करण्याची शक्यता आहे. 2023 24 मध्ये आतापर्यंत सर्वात मोठी कर्जमाफी होण्याची शक्यता आहे त्याचा जीआर देखील लवकर तयार करण्यात आले आहे.
कोणते शेतकरी कर्ज माफी योजना बसणार
ज्या शेतकऱ्यांनी गेल्या पाच ते सहा वर्षापासून कर्ज किंवा व्याज कधी आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेत बसण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर पाच एकर पेक्षा कमी जमीन आहे. अशा शेतकऱ्यांना या कर्ज माफीचा लाभ मिळणारं आहे.
